About Us

महाराष्ट्र शासन राज्यातील बांधकाम कामगारांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे. सरकारने यासाठी विविध योजना वेळोवेळी सुरू केल्या आहेत, परंतु अनेक कामगारांना या योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही https://bandhkamkamgar.in या वेबसाईटची सुरुवात केली आहे.

या वेबसाईटवर, आम्ही राज्य शासनाद्वारे कामगारांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. योजनांचा उद्देश, वैशिष्ट्ये, लाभार्थी, लाभ, आवश्यक पात्रता, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे, तसेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत याबद्दलची माहिती दिली आहे. या माहितीच्या मदतीने तुम्ही आणि तुमच्या परिसरातील कामगार या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता.

Contact Us;- Mychannel86086@gmail.com