बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म 2024

बांधकाम कामगार योजना में ऑनलाइन अप्लाई करने के लिए फॉर्म की जरूरत पड़ती है जिसे आप भर कर जमा कर देते है तो फिर आपको श्रमिक और भवन निमार्ण कार्यालय के तरफ से कामगार योजना का फायदा मिलता है

तो अगर महाराष्ट्र राज्य के निवासी है तो आपको Bandhkam Kamgar Yojana में जरूर अप्लाई करना चाहिए क्योकि इसमें अंतर्गत जो भी मजदूर वर्ग के लोग है उन्हें आर्थिक सहायता दी जा रही है तो इस योजना के अंतर्गत आपको ऑनलाइन आ फिर ऑफलाइन आवेदन करना होगा इसके लिए आपको बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म की जरूरत पाएगी जिसको आप भर कर उसे विभागीय कार्यालय में जमा करा सकते है और इस योजना का लाभ ले सकते है

बांधकाम कामगार योजना में अप्लाई करने का फॉर्म का लिंक हमने निचे दिए है इस योजना के अंतर्गत जितने भी फॉर्म आते है उन सभी का लिंक हमने आपको दिया है तो आप जिस भी योजना में अप्लाई करना चाहते है उस फॉर्म के पीडीएफ का प्रिंट निकलवा सकते है

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDFयेथे क्लिक करा
बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्मयेथे क्लिक करा
ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने
मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले
नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे.
येथे क्लिक करा
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात
90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
येथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्मयेथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्रयेथे क्लिक करा

सामाजिक सुरक्षा योजना फॉर्म

नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी
30,000/- रुपये
येथे क्लिक करा
व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटपयेथे क्लिक करा
नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता
5000/- रुपये
अर्थसहाय्य
येथे क्लिक करा
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनायेथे क्लिक करा
नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनायेथे क्लिक करा
नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजनायेथे क्लिक करा

शैक्षणिक योजना फॉर्म

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी
2500/- रुपये किंवा इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी साठी प्रतिवर्षी 5000/- रुपये
येथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 10वी व 12वी मध्ये
50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10,000/- रुपये
येथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 11वी व 12वी च्या
शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपये
येथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम,
द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी 20,000/- रुपये
येथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी
अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 1,00,000/- रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता
60,000/- रुपये
येथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता
प्रतिवर्षी 20,000/- रुपये व पदव्युत्तर पदविकेकरिता 25,000/- रुपये
येथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता
शुल्काची प्रतिपूर्ती
येथे क्लिक करा

आरोग्य विषयक योजना फॉर्म

नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी
15,000/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपये
येथे क्लिक करा
नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ
1,00,000/- रुपये (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच)
येथे क्लिक करा
पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास
त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 18 वर्षापर्यंत 1,00,000/- रुपये मुदत बंद ठेव
येथे क्लिक करा
नोंदीत बांधकाम कामगारास 75% अपंगत्व आल्यास 2,00,000/- रुपये अर्थसहाय्ययेथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनायेथे क्लिक करा

अर्थसहाय्य योजना फॉर्म

नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास
त्याच्या कायदेशीर वारसास 5,00,000/- रुपये
येथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000/- रुपयेयेथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील
6 लाख पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा 2 लाख अनुदान
येथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता 10,000/- रुपयेयेथे क्लिक करा
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या
विधुर पतीस 24,000/- रुपये (5 वर्षांकरिता) (प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील)
येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना के अंतर्गत जितने भी फॉर्म आते है इस सभी का लिंक हमने आपको दिया है तो फिर आप इस योजना के फॉर्म को भर सकते है

Leave a Comment